Manasvi Choudhary
आंबट- गोड चिंचेची चटणी खायला सर्वांना आवडते.
विविध पदार्थापासून तोंडी लावायला आंबट- गोड चिंचेची चटणी बनवली जाते.
आंबट- गोड चिंचेची चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
चिंचेची चटणी बनवण्यासाठी गूळ, मसाला, धणे आणि जिरा पावडर, मीठ, चिंच, खजूर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम खजूर व चिंच साफ करून पाण्यामध्ये एक तास भिजत घाला.
नंतर गुळाचा किस करून घ्या.
मिक्सरमध्ये खजूर व चिंच घालून त्यात तिखट, धणे जीरा पावडर, मीठ व चिंच भिजत घातलेले पाणी घालून वाटून घ्या.
अशाप्रकारे आंबट गोड चिंचेची चटणी सर्व्हसाठी तयार आहे.