Manasvi Choudhary
CSMT हे मुख्य स्थानक आहे.
CSMT मुंबई शहरातील सर्वात मोठे स्थानक आहे.
CSMT स्थानकाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
१९७८ मध्ये CSMT या रेल्वे स्थानकाच्या बांधकामाला सुरूवात झाली.
मुंबईच्या बोरीबंदर भागात हे स्थानक वसलेले आहे.
पूर्वी इ. स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या नावे या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी)असे होते.
मात्र नंतर या स्थानकाच्या नावात बदल होऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस असे ठेवण्यात आले.
सध्या हे स्थान CSMT म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या नावाने ओळखले जाते.