Manasvi Choudhary
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेतली जाते.
उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे का वापरतात हे जाणून घ्या.
उन्हाळ्यामध्ये उष्ण रंगाचे कपडे वापरू नये.
उष्ण रंगाचे कपडे हे सूर्याची किरणे शोषून घेतात यामुळे घाम अधिक येतो.
उष्ण रंगाचे कपडे वापरल्यास शरीरावर परिणाम होते.
उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात कारण पांढरा रंग हा सौम्य रंग आहे.
पांढऱ्या रंगाच्या कपड्यात उष्णतेचा त्रास होत नाही.
हलक्या रंगाचे कपडे शरीर थंड ठेवते म्हणून उन्हाळ्यात पांढर्या रंगाचे कपडे घालतात.