Saam Tv
आपण दिवसभरातून शंभर वेळा OK या शब्दाचा वापर करत असतो.
या शब्दाचा अर्थ "सर्व ठीक आहे" किंवा 'चालेल' असा होतो.
ग्रीक भाषेत याचा फुल फॉर्म "Olla Kalla" याचा अर्थ "सर्व ठीक आहे" असा होतो.
तर इंग्रजी भाषेत "All Correct" हा फुल फॉर्म होतो.
मात्र ही स्पेलिंग सुरुवातीला (Oll Korrect) अशी असल्याने त्याचा शॉर्ट फॉर्म OK हा झाला आहे.
तसेच ओके या शब्दाचा अर्थ काही ठिकाणी "कोणताही आक्षेप नाही" असा सुद्धा घेतला जातो.
१९व्या शतकात अमेरिकेत "Oll Korrect" हा शब्द विनोदाने वापरण्यात आला, ज्याचा अर्थ "All Correct" असा होता.
हळूहळू तो बोलचालीत आणि लेखनात रूढ झाला आणि संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाला.