सकाळी Blood Sugar Level किती असावी?

Manasvi Choudhary

रक्तातील साखरेची पातळी

आरोग्याच्या दृष्टीकोनातून शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Blood Sugar Level

सकाळी रिकाम्योपोटी का वाढते रक्तातील साखर

सकाळी रिकम्यापोटी रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते असे अनेकांना वाटते.

Blood Sugar Level

रक्तातील साखर किती असावी?

यानुसार सकाळी रक्तातील साखरेची पातळी किती असावी? हे माहित आहे का?

Blood Sugar Levels | pinterest

गंभीर समस्या

रक्तातील साखरेची पातळी वाढलेली की शरीराला अनेक गंभीर समस्यांचा त्रास होऊ शकतो.

Blood Sugar Levels | pinterest

सामान्य पातळी

सकाळी रिकाम्या पोटी सामान्य रक्तातील साखरेची पातळी 70-100mg/dl असावी असे मानले जाते.

Blood Sugar Level | Saam Tv

आरोग्यासाठी घातक

जर साखरेची पातळी 100-125mg/dl झाली तर आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Reducing sugar levels | Freepik

मधुमेह श्रेणी

रक्तातील साखरेची पातळी 126mg/dl पेक्षा जास्त मधुमेहाच्या श्रेणीत येते अशावेळी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Blood Sugar

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: चाळिशीनंतरही चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो; सुरकुत्या आणि काळे डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावर लावा चंदनाचे 'हे' 3 फेसपॅक

Chandan Facepack For Glowing Skin
येथे क्लिक करा...