चाळिशीनंतरही चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो; सुरकुत्या आणि काळे डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावर लावा चंदनाचे 'हे' 3 फेसपॅक

Manasvi Choudhary

चमकदार त्वचा

चमकदार त्वचा प्रत्येकाला हवी असते यासाठी महिला व मुली अनेक उपाय करतात.

Chandan Facepack For Glowing Skin

त्वचेच्या समस्या

महागड्या केमिकल्सयुक्त क्रिम्स चेहर्‍याला लावतात मात्र यामुळे चेहऱ्यावर तरूण वयातच सुरकुत्या आणि काळे डाग येतात.

Sandalwood Face Pack

चंदन फायदेशीर

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डाग घालवण्यासाठी चंदनाचा वापर फायदेशीर ठरेल.

Sandalwood Face Pack

चंदनाचा फेसपॅक

चंदनाचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने नैसर्गिक चमक येते. यासाठी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने चंदनाचा फेसपॅक बनवा.

Remove Wrinkles Naturally

चंदन आणि गुलाबजल

चंदनाचा फेसपॅक बनवण्यासाठी चंदनाची पावडर आणि गुलाब जल पेस्ट करा.

Sandalwood And Rosewater Face Pack

चंदन हळदीचा फेसपॅक

चंदनाची पावडर, हळद आणि दूध मिक्स करून तु्म्ही ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

Sandalwood And Turmeric Face Pack | GOOGLE

चंदन आणि मधाचा फेसपॅक

चंदन, मधाचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील. चेहरा घट्ट होण्यास मदत होते.

Sandalwood And Honey Face Pack

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: जाडजूड मांड्या दिसतील बारीक! जिमला न जाता महिलांनी घरीच करा 5 सोपे व्यायाम

Thigh Fat Loss Exercises
येथे क्लिक करा..