RCB New Captain: आरसीबीच्या नव्या कॅप्टनची एकूण संपत्ती किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

(IPL) इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात प्रसिद्ध फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवा कर्णधार मिळाला आहे.

Rajat Patidar | instagram

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार

१३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत फ्रँचायझीने नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केले. स्फोटक फलंदाज रजत पाटीदार हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार असणार आहे.

Rajat Patidar | instagram

रजत पाटीदार

रजत पाटीदारने गेल्या हंगामात आपल्या जबरदस्त फलंदाजीने अनेक सामने जिंकले होते. कर्णधार पदाची घोषणा होताच विराट कोहलीने एका व्हिडिओ द्वारे रजत पाटीदारचे कौतुक केले आहे

Rajat Patidar | instagram

रजतचे नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, रजत पाटीदारची एकूण संपत्ती १६ ते १७ कोटी आहे. तसेच मध्यप्रदेशमद्ये रजतचे आलिशान घर आहे.

Rajat Patidar | instagram

आयपीएल कारकीर्द

रजत पाटीदार २०२१ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. पहिल्या हंगामात ४ सामन्यात ७१ धावा केल्या. २०२२ मध्ये ८ सामन्यांमध्ये एका शतकासह ३३३ धावा केल्या.

Rajat Patidar | instagram

फर्स्ट क्लास क्रिकेट

रजतने ३० ऑक्टोबर २०१५-१६ रोजी त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ७५ टी-२० सामन्यांमध्ये २४६३ धावा केल्या.ज्यात एक शतक आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

Rajat Patidar | instagram

ट्रॅाफी जिंकण्याचे स्वप्न

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फाफ डू प्लेसिस गेल्या हंगामापर्यंत कर्णधार होता. संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न तो पूर्ण करू शकला नाही.

Rajat Patidar | instagram

NEXT: मराठी इंडस्ट्री ते बॅालिवूड गाजवणारी मराठमोळ्या अमृता खानविलकरची एकूण संपत्ती किती?

Amruta Khanvilkar | instagram
येथे क्लिक करा