Sakshi Sunil Jadhav
भारतीय क्रिकेट संघाचा लाडका कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ७ जुलै रोजी वाढदिवस असतो.
लाडक्या क्रिकेटरने आता ४४ वर्षांचा टप्पा गाठला आहे.
'कॅप्टन कूल' या नावाने चाहते महेंद्रसिंग धोनीला आजही प्रचंड प्रेम देत आहेत.
महेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
महेंद्रसिंग धोनी हा भारतातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये त्याने २०० कोटी रुपयांची कमाई केली.
२०२५ च्या आयपीएलमध्ये त्याची ४ कोटी कोटींची कमाई झाली.
महेंद्रसिंग धोनीचे मासिक उत्पन्न साधारण ४ ते ५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
विविध ब्रॅंड्सच्या जाहीरातींमधून या क्रिकेटरची खूप कमाई होते.