Chhatrapati Shivaji Maharaj Talwar Name: छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते

Manasvi Choudhary

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजाचे अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar Name

प्रसिद्ध तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकापेक्षा जास्त तलवारी होत्या, त्यापैकी 'भवानी तलवार' हे नाव सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar Name

भवानी तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकापेक्षा जास्त तलवारी होत्या, त्यापैकी 'भवानी तलवार' हे नाव सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar Name

जगदंबा तलवार

जगदंबा तलवार ही तलवार शिवरायांना रायगडावर मिळाली होती. ही तलवार अतिशय देखणी आणि मौल्यवान रत्नांनी जडलेली आहे

Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv

जगदंबा तलवार कुठे आहे

जगदंबा तलवार ही तलवार सध्या ब्रिटनमधील 'सेंट जेम्स पॅलेस'मधील संग्रहालयात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar Name | saam tv

तुळजा तलवार

तुळजा तलवार ही तलवार महाराजांना त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी भेट दिली होती, असे म्हटले जाते स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात महाराजांनी याच तलवारीने अनेक लढाया जिंकल्या होत्या.

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar Name | Google

तलवारीची वैशिष्ट्ये

शिवकाळात दोन प्रकारच्या तलवारी प्रसिद्ध होत्या. 'धोप' ही सरळ आणि लांब तलवार असायची, तर 'फिरंग' ही पोर्तुगीज किंवा युरोपियन बनावटीची पातं वापरून बनवलेली तलवार असायची.

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar Name | Google

next: Chhatrapati Shivaji Maharaj Favourite Food: छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता?

Chattrapati Shivaji Maharaj Wife
येथे क्लिक करा...