Surabhi Jayashree Jagdish
दैनंदिन जीवनात आपण असे बरेच इंग्रजी शब्द वापरतो ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला क्वचितच माहिती असतो.
घर, ऑफिस या ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर करतो. मात्र, काही शब्द असे असतात, ज्यांचे मराठी अर्थही आपल्याला माहिती नसतात.
अशा शब्दांचा वापर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच करतात.
अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा शब्द आहे नेल कटर.
नेल कटरचा वापर अगदी प्रत्येक घरामध्ये होतो. वाढलेली नखं कापण्यासाठी आणि त्यांना योग्य आकार देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो
पण या नेल कटरला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का?
काहींच्या म्हणण्यांनुसार, याला मराठीत पूर्वी न-हाणी असा शब्द वापरला जायचा. तर काहींनी याला नखं कापण्याचं पातं असं म्हटलं आहे.
सकाळी रिकाम्या पोटी लवंगाच्या पाणी प्यायल्याने शरीरात काय होतात बदल?