Manasvi Choudhary
महाराष्ट्र पोलीस ही राज्याच्या कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे.
महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात मोठ्या पोलिसदलापैकी एक आहे.
महाराष्ट्र पोलिसांचे १२ पोलीस आयुक्यालये आणि ३४ जिल्हे पोलिसदले आहेत.
मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे.
याचा अर्थ म्हणजे महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.