लग्नासाठी वय किती पाहिजे?

Manasvi Choudhary

लग्न

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर मुला- मुलींच्या आयुष्यात अनेक नवीन बदल होतात

Minimum Age for Marriage

लग्नाचे वय

लग्न करण्यासाठी मुलगा आणि मुलीचे वय योग्य असणे महत्वाचे आहे. मुलीचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय हे २१ वर्षांपेक्षा कमी असेल, तर ते बालविवाह मानले जाते.

Marriage Age

कारणे

योग्य वयात लग्न करण्याची कारणे नेमकी काय आहेत. ते या वेबस्टोरीतून थोडक्यात समजून घेऊया.

Marriage Age | Canva

लग्नाचे वय

लग्न हे वयानुसारच नाही तर शारीरिक व मानसिकदृष्ट्या मुलगा व मुलगी तयार आहेत का हे देखील पाहून केले जाते.

Marriage Age

योग्य वय

लग्न करण्यासाठी २२ ते २५ वय योग्य मानले जाते. कायदेशीर प्रक्रियेनुसार, मुलींसाठी लग्न करण्याचे किमान वय १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.

Marriage Age | canva

असा आहे दृष्टिकोन

शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून वय निश्चित करणे आवश्यक आहे.

Marriage Age | yandex

NEXT: अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

Gifting Silver Jodvi
येथे क्लिक करा...