Water Bottle Cap Colour Meaning: काळा, निळ्या की लाल, कोणत्या बाटलीच्या झाकणातील पाणी आरोग्यासाठी बेस्ट?

Manasvi Choudhary

पाण्याची बाटली

उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. प्रवासात आपण सर्वजण पाण्याची बाटली वापरतो. पाण्याची बाटली सोबत नसेल तर बाहेरून विकत घेतो. दुकानातून पाण्याची बाटली विकत घेताना आपण तिची फक्त किंमत आणि ब्रँड तपासतो.

Water Bottle Cap Colour Meaning

बाटलीचे झाकण फायदे

पण, फार कमी लोकांना माहित आहे की, बाटली घेताना झाकणाच्या रंगाचा देखील विचार केला पाहिजे. बाटलीचे झाकण वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि हे रंग अनेक प्रकारचे संकेद देतात.

Water Bottle Cap Colour Meaning

पाण्याची गुणवत्ता तपासा

बाटलीच्या झाकणावरून पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासता येते. कशी ते? जाणून घेऊया.

Checking water quality

हिरवे झाकण

जर बाटलीचे झाकण हिरव्या रंगाचे असेल तर, बाटलीतील पाण्यात फ्लेवर्ड मिक्स केलेला असतो पाण्याला वेगळीच चव असते.

Green Cap

निळे झाकण

जर बाटलीचे झाकण निळ्या रंगाचे असेल तर ते पाणी फिल्टर केलेले आहे हे लक्षात येईल.

Blue Cap

काळे झाकण

काळ्या झाकणाच्या बाटलीतील अल्कलाईन वॉटर असते म्हणजे या पाण्याची ph पातळी जास्त असते.

Black Cap

पांढऱे झाकण

पांढऱ्या झाकणातील पाणी RO चे प्रमाण अधिक असते म्हणजे हे प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी असते.

White Cap

लाल झाकण

लाल झाकणातील पाणी हे इलेक्ट्रोलाइट वॉटर असते हे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

Red CAP

पिवळे झाकण

बाटलीचे झाकण पिवळ्या रंगाचे असेल तर पाण्यात व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स चे प्रमाण अधिक असते.

Yellow Cap

next: Professional Cuddler Job: मार्केटमध्ये आलाय नवीन जॉब, मिठी मारा अन् लाखो रूपये कमवा

येथे क्लिक करा..