Manasvi Choudhary
अनेक मुलींची नावे आजकाय युनिक असतात.
मात्र तुम्हाला भाग्यश्री या नावाचा अर्थ माहितीये का?
भाग्यश्री या नावाचा अर्थ भाग्यवान किंवा देवी लक्ष्मी असा होतो.
भाग्यश्री नावाच्या मुली अत्यंत भाग्यवान असतात.
भाग्यश्री नावाच्या मुलीची रास धनु असते.
या व्यक्ती सर्जनशील आणि प्रभावशाली असतात.