झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Manasvi Choudhary

झेरॉक्स

'झेरॉक्स' हा शब्द आपल्या रोजच्या वापरण्यातला आहे. आपण अगदी सहजपणे या डॉक्युमेंटची एक झेरॉक्स आण" किंवा "तिथे झेरॉक्स कॉपी द्यायची आहे" असे म्हणतो.

Xerox

असा होतो वापर

अनेक ठिकाणी कामकाजाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एखाद्या कागदपत्राची ओरिजनल प्रत देण्याऐवजी झेरॉक्सची मागितली जाते.

History of Xerox Company

मराठीतील नाव

मग ते शालेय शिक्षण असो, बँक असो वा सरकारी कार्यालय, सर्वत्र हाच शब्द उच्चारला जातो. मात्र झेरॉक्स या शब्दाचं मराठी भाषेतील नाव काय आहे? हे कित्येकांना माहित नाही.

Photocopy vs Xerox

झेरॉक्सचं नाव काय

परंतू तुम्हाला माहितीये का? झेरॉक्सला मराठी भाषेत नेमकं काय म्हणतात?

General Knowledge Facts

कंपनीचे नाव

झेरॉक्स हे एका कंपनीचे नाव आहे. कंपनीच्या नावावरून पुढे झेरॉक्स हे नाव पडलं असावं.

History of Xerox Company

नाव कसे पडले?

१९०६ मध्ये अमेरिकेत झेरॉक्स या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने सगळ्यात प्रथम फोटोकॉपीचं मशीन बाजारात आणल. त्यामुळे सगळे फोटोकॉपीला झेरॉक्स म्हणून लागले.

Xerox

मूळ अर्थ

झेरॉक्सला मराठी भाषेत छायांकित प्रत किंवा छायाप्रति काढणे असं म्हणतात.

Xerox Meaning in Marathi

NEXT: आता इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे? युझर्सना कोणत्या मिळणार सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

येथे क्लिक करा...