Travelling Facts: रस्त्यावर गाडी चालवताना पिवळ्या पांढऱ्या रेषा दिसतात? त्यांचा नेमका अर्थ काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रवास

रसत्यावरून जात असताना किंवा प्रवास करताना आपल्या नजरेत येतात त्या रसत्यावरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा.

Travelling | YANDEX

पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा

रसत्यावर या पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा काढण्यामागे काही नियम आहेत जे अनेक लोकांना माहिती नसतात.

ROAD | YANDEX

गाडीला ओवरटेक करू नये

तुम्ही गाडी चालवताना सरळ मार्गाने गाडी चालवावी आणि केणत्याही गाडीला ओवरटेक करू नये यामुळे रसत्यावर या पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा काढल्या जातात.

SLOPES | YANDEX

तुटक पांढऱ्या रेषा

रसत्यवरील तुटक पांढऱ्या रेषा म्हणजे तुम्हाला त्या रसत्यावर लेन बदलण्याची किंवा यू- टर्न घेण्याची परवानगी आहे.

TRAVELLING | YANDEX

दुहेरी सरळ पांढऱ्या रेषा

दुहेरी सरळ पांढऱ्या रेषांचा अर्थ तुम्ही दोन्ही बाजूंनी वहाने येऊ शकता त्यामुळे स्वत:च्या लेनमध्ये गाडी चालवा.

TRAFFIC | YANDEX

पिवळ्या तुटक रेषा

पिवळ्या तुटक रेषांचा अर्थ तुम्ही कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करू शकत नाही.

LONG DRIVE | YANDEX

अपधाताचा धोका

गाडीने प्रवास करताना स्पिड स्लो ठेवा ज्यामुळे अपधाताचा धोका कमी होतो.

TURNINGS | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

ZEBRA CROSSING | YANDEX

NEXT: उन्हे पावलाशी येता तुझ्या सावली होऊन जाते, आभाळी पाहता तू ढग दाटुनी येते!

Titeeksha Tawde | Instagram