Titeeksha Tawde: उन्हे पावलाशी येता तुझ्या सावली होऊन जाते, आभाळी पाहता तू ढग दाटुनी येते!

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे.

Titeeksha Tawde | Instagram

अभिनय

तितिक्षाने या मालिकेती अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करून ठेवले आहे.

Titeeksha Tawde | Instagram

भूमिका

मालिकेतील नेत्रा ही तिची भूमिका प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली आहे.

Titeeksha Tawde | Instagram

मालिका

आजवर अनेक मालिकेत तितिक्षाने भूमिका साकारल्या आहेत.

Titeeksha Tawde | Instagram

मराठमोळा लूक

सोशल मीडियावर तितिक्षा तिचे मराठमोळा लूकमधील फोटो शेअर करत असते.

Titeeksha Tawde | Instagram

साडीलूक

चॉकलेटी रंगाच्या साडीमध्ये तितिक्षा अप्रतिम दिसत आहे.

Titeeksha Tawde | Instagram

नवीन फोटोशूट

तितिक्षाने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतील आले आहेत.

Titeeksha Tawde | Instagram

NEXT: Urmila Kothare: उर्मिला कोठारेची युरोपवारी! फोटो पाहा

Urmila Kothare | Instagram