Wedding Varat Ritual: लग्नानंतर नवरा आणि नवरीची वरात का काढतात?

Manasvi Choudhary

लग्न सोहळा

हिंदू धर्मात लग्न कार्याला विशेष महत्व आहे. लग्न म्हणजे दोन कुटुंब एकत्र येतात. लग्नानंतर अनेक विधी पार पडले जातात.

Wedding Varat

जुनी पंरपरा

लग्नानंतर नववधूला नवऱ्याच्या घरी नेण्याची ही परंपरा जुनी आहे जी आता लग्नाची वरात म्हणून ओळखली जाते.

Wedding Varat

लग्न मिरवणूक

नवविवाहित जोडप्याला कुटुंबी आणि नातेवाईकांच्या साक्षीने मिरवत घेऊन जाण्याचा हा खास सोहळा असतो.

Wedding Varat

प्राचीन पंरपरा

प्राचीन वैदिक काळात लग्नात धार्मिक भावना असायच्या. श्लोकांचे पठण, मंगलमंत्र, शंखध्वनी असायचे.

Wedding Varat | yandex

लग्नाची वरात

म्हणून लग्न झाल्यानंतर नववधूला मिरवणुकीतून घेऊन जायचे ज्याला पुढे लग्नाची वरात असे ओळखले जाऊ लागले.

Wedding Varat

अख्यायिका

अख्यायिकेनुसार, रामायणात राम आणि सीतेच्या विवाहाचे वर्णन केले आहे. जनकपुरीत विवाह झाल्यानंतर राम सीतेला घेऊन अयोध्यला परतले.

Wedding Varat | instagram

मुलाच्या घरी स्वागत

 नवविवाहित जोडप्याने एका नवीन आणि एकत्र आयुष्याला सुरुवात केली आहे  लग्नानंतरची वरात म्हणजे नववधू आणि वर यांचे घरी स्वागत केले जाते.

Wedding Varat | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Carrot Storage Tips: हिवाळ्यात गाजर एक महिना ताजे कसे ठेवायचे?

येथे क्लिक करा...