Carrot Storage Tips: हिवाळ्यात गाजर एक महिना ताजे कसे ठेवायचे?

Manasvi Choudhary

गाजर

हिवाळ्यात गाजर खाण्याचे चांगले फायदे असतात. शरीराला ऊब मिळण्यापासून ते शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजर खाल्ले जातात.

Carrot | yandex

गाजर खाण्याचे फायदे

हिवाळ्यात गाजर खाण्याचे चांगले फायदे असतात. शरीराला ऊब मिळण्यापासून ते शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजर खाल्ले जातात.

Carrot

प्रसिद्ध पदार्थ

हिवाळ्यात गाजरचे विविध पदार्थ बनवले जातात. गाजरचा हलवा खायला सर्वांनाच आवडते. अशावेळी आपण गाजर बाजारातून आणतो मात्र गाजर ताजे राहत नाही, लवकर मऊ होतात अशा अनेक समस्या महिलांना उद्भवतात.

Gajar Halwa | SAAM TV

गाजर ताजे कसे ठेवायचे

यासाठी आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गाजर एक महिना ताजे कसे ठेवायचे या टिप्स सांगणार आहोत.

Carrot | yandex

देठ काढा

गाजरावर असलेली हिरवी पाने म्हणजेच देठ काढून टाका यामुळे गाजर लवकर मऊ पडत नाही.

Carrot | yandex

नैसर्गिक संरक्षण

बाजारातून गाजर आणल्यानंतर ते लगेचच धुवू नका गाजरवरील मातीचा पातळ थर त्यांना नैसर्गिक संरक्षण देतो.

Carrot

साठवून ठेवा

एका पातेल्यात थंड पाण्यामध्ये देठ काढलेले गाजर ठेवल्यास गाज जास्तीकाळ ताजे राहतात. गाजर चिकट किंवा ओले होऊ नये म्हणून कोरड्या सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवा.

Carrot | yandex

इतर फळांसोबत ठेवू नका

फ्रिजमध्ये गाजर स्टोअर करताना ते इतर सफरचंद, संत्रे, केळी, पालेभाज्या यासोबत ठेवू नका यामुळे गाजर खराब होऊ शकते.

fridge

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Matki Rassa Bhaji: गावरान स्टाईल झणझणीत मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...