Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनातील अनेक गोष्टीचे कारण आपल्याला माहित नसतात.
अनेक गोष्टी या विविध अर्थपूर्ण असतात पण त्याची कारणे नेमकी काय हे आपल्याला माहित नसतात.
टी-शर्ट घालण्याची आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये फॅशन आहे
मात्र हेच टिशर्ट या मध्ये इंग्रजी T-Shirt असा वापर का केला आहे.
टी- शर्ट म्हणजेच ते सरळ केल्यानंतर इंग्रजीमधल्या टी च्या आकारासारखे दिसते.
टी- शर्ट हे गोल गळ्याचे असतात त्यांना कॉलर नसते.
सुरूवातील टीशर्ट्स बनवण्याची सुरूवात झाली तेव्हा काही आर्मीतील जवान ते घालून ट्रेनिंग करत होते.
युनिफॉर्मच्या आत टि-शर्ट घालून ट्रेनिंग करत असल्याने ट्रेनिंग शर्टस असे नाव पडले पुढे हे नाव टी-शर्टस असं झाले.