Manasvi Choudhary
हिंदू धर्मात शुभ- लाभ हे शब्द अत्यंत पवित्र मानले जातात.
घराच्या मुख्य दरवाजावर शुभ- लाभ हे चिन्ह लावले जाते.
शुभ आणि लाभ हे शक्तीचे प्रतीक आहे.
शुभ म्हणजे शुभ, चांगले आणि लाभ म्हणजे धनसंपत्ती असा त्याचा अर्थ होतो.
पूजा, शुभ कार्य, मंदिर येथे शुभ लाभ लिहलेलं आपण पाहतो.
पूजा विधी करताना शुभ लाभ लिहतात.
लक्ष्मीचे घरात आगमन होण्यापूर्वी शुभ आणि लाभ लिहतात.