Kaju Curry Recipe: गुढीपाडव्याला घरीच बनवा स्पेशल काजू करी, सणासुदीला जेवणाचा बेत होईल भारी

Manasvi Choudhary

गुढीपाडवा

हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला विशेष महत्व आहे.

Gudi Padwa

पदार्थांची मेजवानी

गुढीपाडवा या सणाला विविध पदार्थांची मेजवानी घरी केली जाते.

Thali | Google

काजू करी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला काजू करी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Kaju Curry Recipe

साहित्य

काजू करी घरी बनवण्यासाठी काजू, कांदा, टोमॅटो, लसूण, फ्रेश मलाई, लाल मसाला, धना पावडर, धना पावडर, हळद, कस्तुरी मेथी, गरम मसाला, तेजपत्ता, दालचिनी, तूप, तेल हे साहित्य घ्या.

Kaju Curry Recipe

काजू फ्राय करा

सर्वप्रथम काजूचे दोन भाग करून गॅसवर पॅनमध्ये तूपामध्ये छान फ्राय करून घ्या.

Kaju Curry Recipe

मिश्रण परतून घ्या

दुसऱ्या बाजूला गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लसूण परतून घ्या.

Kaju Curry Recipe

मिश्रण वाटून घ्या

नंतर हे संपूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये दालचिनी, तेजपत्ता आणि जिरे घाला नंतर यात मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण घालून परतून घ्या.

Kaju Curry Recipe

मसाले घाला

संपूर्ण मिश्रण नीट परतल्यानंतर यात लाल तिखट पावडर, धणे पावडर, हळद व मीठ घाला.

Kaju Curry Recipe | yandex

मलाई घाला

नंतर यात मलाई घाला थोडे पाणी घालून यामध्ये कस्तुरी मेथी घाला.

Kaju Curry Recipe

काजू

संपूर्ण मिश्रणात नंतर तूपामध्ये फ्राय केलेले काजू घाला आणि झाकण लावा.

Kaju Curry Recipe

काजू करी

काजू करी छान शिजवून घ्या. अशाप्रकारे सर्व्हसाठी चमचमीत काजू करी तयार आहे.

Kaju Curry Recipe | Saam TV

NEXT: Neera Drink: उन्हाळ्यात निरा पिण्याचे काय आहेत फायदे?

येथे क्लिक करा...