Manasvi Choudhary
लग्नानंतर होईलच प्रेम ही टिव्हीवरची लोकप्रिय मालिका आहे.
या मालिकेत काव्या हे पात्र फारच प्रेक्षकांना आवडते.
काव्याच्या भूमिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थाकर दिसते आहे.
मात्र तुम्हाला काव्या या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे माहितीये का?
काव्या हे सुंदर आणि अर्थपूर्ण नाव आहे.
काव्या या शब्दाचा अर्थ कविता किंवा काव्यमय असा आहे.