Manasvi Choudhary
कच्चा केळीपासून विविध पदार्थ तयार केले जातात.
कच्चा केळीपासून तुम्ही मसाल्याचे काप देखील बनवू शकता.
कच्चा केळीचे काप घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सर्वप्रथम कच्ची केळी स्वच्छ धुवून घ्या त्याचे गोलाकार आकारात कापून घ्या.
एका प्लेटमध्ये केळीच्या गोलाकार कापांना मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ लावून ठेवा.
गॅसवर एका पॅनमध्ये गरम तेलामध्ये हे केळीचे काप तांदळाचे पीठ लावून सोडा.
अशाप्रकारे केळीचे चमचमीत काप सर्व्हसाठी तयार आहेत.