Manasvi Choudhary
जेनेलिया देशमुख ही मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे.
जेनेलियाने हिंदी, तेलुगु आणि मराठी चित्रपटांमधून अभिनयाची छाप पाडली आहे.
जेनेलिया ही सुपरस्टार रितेश देशमुख यांची पत्नी आहे. हे दोघेही बॉलिवूडचे पावरफुल कपल आहेत.
सोशल मीडियावर कायमच ही जोडी त्यांच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.
मात्र तुम्हाला माहितीये का?जेनेलिया देशमुखचं खरं वय किती आहे.
जेनेलिया देशमुखचं नेमकं वय आज आपण जाणून घेऊयात.
जेनेलिया देशमुखचा जन्म 5 ऑगस्ट 1987 मध्ये झाला असून सध्या तिचे वय 37 वर्ष आहे.
तर अभिनेता रितेश देशमुख हा 46 वर्षाचा आहे या दोघांच्या वयामध्ये ९ वर्षाचे अंतर आहे.