ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
iphone ची क्रेझ कुणाला नाही.
iphone हा जगातील सर्वोत्कृष्ठ फोनपैकी एक मानला जातो.
हा फोन त्याच्या डिझाईन आणि फीचर्समुळे सहज ओळखू शकतो.
मात्र हा फोन इतका परिचयाचा असून कोणालाच iphone च्या 'i' चा अर्थ माहीत नाही.
तर iphone च्या 'i' चा अर्थ हा इंटरनेट असा आहे.
असे apple चे सहसंस्थापक स्टीव्ह यांनी स्पष्ट केले.
तर याचा दुसरा मराठी अर्थ म्हणजे 'वैयक्तिक' असा आहे.