Saam Tv
सर्वप्रथम दूध आटवायवायला ठेवा.
आता त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला.
दूध आटल्यानंतर त्याला २ ते ३ मिनिटे चांगले शिजू द्या.
आता दूध गाळणीने गाळा आणि पाणी वेगळं करा.
आटवलेल्या दूधाचे आता छोटे छोटे गोळे बनवा.
एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊन सिरप तयार करा.
उकळत्या सिरपमध्ये रसगुल्ले घाला आणि १५ मिनिटे उकळा.
उकळ्यानंतर सिरप थंड करून रसगुल्ले सर्व्ह करा.