Namo Grand Central Park: ठाण्याच्या या प्रसिद्ध ठिकाणी गेल्यावर मिळते स्वर्ग सुख, मित्र-परिवारासह नक्की भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई

मुंबईतले सर्वच पार्क हे मोठे आणि प्रसिद्ध आहेत.

mumbai | google

ठाण्याचे रस्ते

नमो ग्रॅंड सेंट्रल पार्क हे ठाणे वेस्टच्या कोलशेत रोडवर आहे.

Namo Grand Central Park | google

पार्कचे वैशिष्ट

या पार्कचे वैशिष्ट म्हणजे या पार्कमध्ये चार थीम आहेत.

Namo Grand Central Park | google

पार्कातल्या थीम

या पार्कात जॉगिंग ट्रॅक, एक स्केटिंग यार्ड, टेनिस आणि व्हॉलीबॉल कोर्ट अशा थीम आहेत.

Namo Grand Central Park | google

लहान मुलं

लहान मुलांसाठी मोकळं मैदान आणि खेळाण्याची सगळी साधनं तिथे आहेत.

Namo Grand Central Park | google

व्यायाम

तर वृद्धांसाठी सुद्धा इथे व्यायामाची सगळी उपकरणं आहेत.

Morning Excercise | Yandex

स्पोट्स झोन

इथे स्पोट्स झोन सुद्धा आहे. तीथे मुलांना हवे ते खेळ खेळता येतात.

Namo Grand Central Park | yandex

NEXT : 'या' राशीच्या मुलींशी करा लग्न, पतीचं नशीब चमकेल

Zodiac-Based Marriage Tips | google
येथे क्लिक करा