तुम्हाला iphone मधील i चा अर्थ माहीत आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Apple अ‍ॅप्पल

अ‍ॅप्पल आयफोनला समाजात एक स्टेटस सिम्बल म्हणून पाहिलं जातं. म्हणूनच प्रत्येकजण iphone खरेदी करु इच्छितो.

Iphone | google

अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स

आयफोन, आयपॅड, आयमॅक, आणि आयपॅाड सारख्या प्रोडक्ट्समध्ये i हे अक्षर वापरले जाते.

Iphone | google

i चा अर्थ

पण तुम्हाला माहीत आहे का, iphone मधील i चा अर्थ काय आहे, जाणून घ्या.

Iphone | google

स्टीव्ह जॅाब्स

१९९८ मध्ये स्टीव्ह जॅाब्सने आयमॅक लाँच करताना i आयचा अर्थ सांगितला होता.

Iphone | google

अ‍ॅप्पलची सुरुवात

स्टीव्ह जॅाब्सने सांगितले की, अ‍ॅप्पल प्रोडक्ट लाँच करण्यासाचे सुरुवातीचे कारण 5i म्हणजेच पाच आय होते.

Iphone | google

Five i (5i)

5i म्हणजेच पाच आय चा अर्थ invidual (वैयक्तिक) , instruct (रचना) , inform (माहिती), inspire (प्रेरणा), आणि internet (इंटरनेट) आहे.

Iphone | google

मुख्य कारण

स्टीव्ह जॅाब्सने सांगितले की, iphone मधील i चा मुख्य अर्थ इंटरनेट आहे. जे डॉट कॉमच्या तेजीदरम्यान वेबचा वाढता प्रभाव दर्शवतो.

Iphone | google

NEXT: लांडोर एका वर्षात किती अंडी देते?

Peahen | freepik
येथे क्लिक करा