ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. मोराचा जगातला सर्वात सुंदर पक्ष्यांमध्ये समावेश केला जातो.
तुम्हाला माहीत आहे का, लांडोर एका वर्षात किती अंडी देतात. जाणून घ्या.
लांडोरचे अंडी देण्याचे प्रमाण हे तिच्या प्रजाती, आहार आणि आरोग्यावर अवलंबून असते. काही लांडोर जास्त अंडी देतात. तर काही लांडोर कमी अंडी देतात.
सामान्यतः लांडोर मार्च ते ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत जास्त अंडी देतात.
लांडोर एका वेळी ४ ते ८ अंडी देतात. यासाठी त्यांना २८ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो.
लांडोर एका वर्षात १०० ते १२० अंडी देतात.
लांडोर आपली अंडी मातीखाली सुरक्षित ठेवतात. आणि मोर त्या परिसराचे रक्षण करतो.