ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पनवेल हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शहर आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक पनवेल आहे.
जर तुम्ही देखील पनवेलला ट्रीपसाठी भेट देण्याचा विचार करत असाल तर या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या
कर्नाळा किल्ल्याला फनल किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला पनवेलपासून १० किमी अंतरावर आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग करु शकता.
आदई धबधबा हा पनवेलमधील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. येथे कुटुंबासोबत फिरायला नक्की जा.
बल्लाळेश्वर मंदिर हे गणपतीला समर्पित आहे. तुम्ही येथे भेट देण्याची योजना करू शकता.
कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पनवेलपासून जवळ आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्षी तसेत निसर्गाचे सुंदर दृश्ये पाहायला मिळतील.
पनवेलमध्ये तुम्ही प्रबलगड किल्ल्याला भेट देऊ शकता, ते एक अतिशय रोमांचक ठिकाण आहे.