Fasting Sugar: फास्टिंग शुगर म्हणजे काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फास्टिंग शुगर

फास्टिंग शुगर म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु याचा अर्थ तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या.

diabetes | yandex

अर्थ

फास्टिंग शुगर म्हटंल की, अनेकांना असे वाटते की, हे डायबिटीजशी संबधित आजार आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ काय हे सांगणार आहोत.

diabetes | Google

ग्लुकोज

फास्टिंग शुगरचा अर्थ सकाळी रिकाम्या पोटी ब्लड शुगर लेव्हल चेक करणे.

diabetes | Freepik

वेळ

फास्टिंग शुगरमध्ये रात्रीपासून ते सकाळपर्यंत ८ तास काहीही खाल्ले जात नाही.

diabetes | freepik

टेस्ट

डायबिटीजची तपासणी करण्यासाठी ही पद्धत अचूक मानली जाते.

diabetes | Saam tv

सामान्य

जर फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 100ml/dl पेक्षा कमी असेल तर ब्लड शुगर लेव्हल सामान्य मानली जाते.

Diabetes | Saam Tv

हाय ब्लड शुगर लेव्हल

जर फास्टिंग शुगर लेव्हल 126mg/dl असेल तर ब्लड शुगर लेव्हल सामान्यपेक्षा जास्त मानली जाते.

Diabetes | yandex

NEXT: उपवासाला साबुदाणा खाण्याचे 'हे' फायदे माहितीये का?

Sabudana | Google
येथे क्लिक करा