Manasvi Choudhary
पनवती हा शब्द क्वचित तुम्ही ऐकला असेल.
जेव्हा कोणतंही काम होत नाही तेव्हा त्या व्यक्तीला, वस्तूला किंवा ठिकाणाला पनवती असे म्हटले जाते.
पण या पनवती या शब्दाचा नेमका अर्थ काय जाणून घ्या.
पनवती हा शब्द ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे.
शनीची साडेसाती पनवती म्हणतून ओळखली जाते.
शनीची साडेसाती सुरू झाली की व्यक्तीला विविध संकटांना सामोरे जावे लागते.
शनीची साडेसाती ही शुभ आणि अशुभ दोन्ही असते.
प्रत्येक वेळी शनीची साडेसाती अशुभ नसते.