Gajanan Maharaj: गजानन महाराज यांचे पूर्ण नाव काय?

Manasvi Choudhary

गजानन महाराज

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.

Gajanan Maharaj

नाव

गजानन महाराजांना भक्तांनी हे नाव दिले होते. त्यांचे मूळ नाव अनिश्चित आहे.

Gajanan Maharaj

प्रकट

गजानन महाराज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रकट झाले.

Gajanan Maharaj

मंत्र

गण गण गणात बोते' हा मंत्र आवडायचा आणि ते अखंड जपत असत.

Gajanan Maharaj

संदेश

भक्ती मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहचता येते हा संदेश त्यांनी दिला आहे.

Gajanan Maharaj

पूर्ण नाव

दासगणू महाराज यांनी त्यांचे नाव 'श्री गजानन विजय' असे आहे अशी माहिती दिली आहे.

Gajanan Maharaj

NEXT: Yesubai: महाराणी येसूबाईंचा विवाह कितव्या वर्षी झाला?

Yesubai | Instagram
येथे क्लिक करा..