Manasvi Choudhary
आजकाल ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे.
आपण सर्वजण ऑनलाइन गोष्टीचा वापर करतो.
मात्र याच ऑनलाइन शब्दाचा मराठी अर्थ काय आहे हे अनेकांना माहिती नाही.
ऑनलाइन या शब्दाला मराठीमध्ये प्लॅटफॉर्मवर सक्रिय किंवा उपलब्ध असणे असा होतो.
सोशल मीडियावर ऑनलाइनचा वापर अधिक होताना आपण पाहत असतो.
याच ऑनलाइनचा शॉपिंग, व्हॉट्सअप फेसबुक किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन असणे.