Manasvi Choudhary
दैंनदिन वापरातील अनेक शब्द असे आहेत जे इंग्रजी नावाने ओळखली जातात.
बँकला मराठी काय म्हणतात अनेकांना माहित नाही.
पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेचा पर्याय सर्वजण निवडतात.
पैसे ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी अनेकजण बँकेत जातात.
पण याच बँकला मराठीत बँक असेच म्हणतात.
बँकचा मुख्य हेतू ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे असा आहे.
बँकच्या अनेक सुविधा आहे ज्याचा ग्राहकांना मोठा फायदा होतो.