Manasvi Choudhary
ठाण्यात विविध ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
ठाण्यातील अनेक ठिकाणांची स्वत:ची ओळख आहे.
यापैंकी एक म्हणजे ठाण्यातील प्रसिद्ध गजानन वडापाव.
वडापावसोबत पिवळी चटणी अन् हिरवा ठेचा खाण्यासाठी येथे खवय्यांची येथे मोठी गर्दी होते.
ठाण्यात सुरू झालेल्या या गजानन वडापावच्या विविध ठिकाणी फ्रँचायझी आहेत.
१९७८ पासून लोकप्रिय असलेला गजानन वडापाव, बेसन आणि हिरव्या मिरचीचा ठेचा प्रसिद्ध आहे.