Manasvi Choudhary
इन्स्टाग्राम हा लोकप्रिय सोशल मिडिया नेटकवर्किंग अॅप आहे.
फोटो, व्हिडीओ अपलोड करण्यासाठी, संदेश पाठवण्यासाठी प्रामुख्याने ज्याचा वापर केला जातो.
मात्र या इन्स्टाग्रामचा खरा अर्थ माहितीये का?
Instagram हा शब्द इन्स्टंट कॅमेरा आणि टेलिग्राम या शब्दापासून तयार झाला आहे.
इन्स्टाग्राम हा प्रसिद्ध सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे.
मराठी भाषेत इन्स्टाग्रामचा अर्थ लगेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे असा आहे.