Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनात गुगलचा वापर सर्वजण करत असतात .
गुगलवर आपण अनेक गोष्टीची माहिती घेत असतो.
मात्र याच गुगलला मराठी भाषेत नेमकं काय म्हणतात हे अनेकांना माहिती नाही.
गूगल हा एक इंग्रजी शब्द आहे. गूगल हे एक शोध इंजिन आहे.
googol या इंग्रजी नावारून गूगल हे नाव प्रचलित झाले आहे.