Manasvi Choudhary
मिठी मारल्याने केवळ प्रेमाची भावना व्यक्त होत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
मिठी मारण्याचे शरीराल अधिक फायदे आहेत
एखाद्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारल्याने मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते.
मिठी मारल्याने दोन व्यक्तींमधील प्रेम, स्नेहभावना, आपुलकी, काळजी दिसते.
मिठी मारल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.
मिठी मारल्याने मनाला फ्रेश वाटते तसेच सकारात्मक विचारांचा मनावर परिणाम होतो.