Manasvi Choudhary
स्त्रिया त्यांच्या सौंदर्यामुळे उठून दिसतात.
मराठमोळ्या श्रृंगारात टिकली सौंदर्य अधिक खुलवते.
टिकली लावणाऱ्या मुली किंवा महिला या मुलांना अधिक प्रभावित करतात.
हिंदू संस्कृतीत महिला व मुली टिकली, टिळा, कुंकू लावतात.
टिकली लावल्यानंतर महिला व मुलीचं सौंदर्य नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसतं.
मुलांना टिकली लावणारी मुलगी संस्कृती जपणारी वाटते.
पारंपारिक साजमध्ये महिला व मुली टिकली लावण्याला प्राधान्य देतात.