Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते.
विनोदी, स्पष्ट आणि खलनायक या भूमिकेतून अशोक सराफ यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं.
अशोक सराफ यांना अशोक मामा म्हणून देखील ओळखले जाते.
अशोक सराफ यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का अशोक सराफ याचं खरं वय किती आहे.
अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला.
अशोक सराफ यांचे वय ७८ वर्षे आहे.