Hair Care Tips: 'या' चुकांमुळे तुमचे केस गळतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळजी

उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.घामामुळे केस कोरडे पडतात.

Care | Saam Tv

समस्या

उन्हाळ्यात केस गळणे आणि तुटणे अशा समस्या वाढू लागतात त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजेल.

Problems | canva

चुका

धुळ, माती आणि ऊन्हामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. आपण काही चुका करतो ज्यामुळे ही समस्या अजून वाढते.

Mistakes | yandex

केस चिकट होतात

धुळ आणि मातीच्या संपर्कात आल्यावर केस चिकट होतात. अशा परिस्थितीमुळे आठवड्यातून दोनवेळा केस धुवावेत.

Hair becomes sticky | canva

घट्ट बांधणे टाळावेत

केस घट्ट बाधल्यास ते तुटतात त्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवते त्यामुळे केस घट्ट बांधणे टाळावेत.

Avoid tying | Saam Tv

बॅक्टीरिया

उन्हाळ्यात केसांमध्ये घाम येतो ज्यामुळे केसात बॅक्टीरिया होण्याची शक्यता असते यामुळे केस गळतीची समस्या होऊ शकते.

Bacteria | canva

कोंड्याचं प्रमाण

उन्हाळ्यामध्ये केसांमध्ये घामामुळे कोंड्याचं प्रमाण वाढतं. हे कमी करण्यासाठी हेअर पॅक लावल्यास फायदा होऊ शक्तो.

Dandruff | canva

चमकदार

केस चमकदार दिसण्यासाठी केस धुतल्यानंतर त्याला कंडिशनर लावा त्यामुळे जटा होत नाही ज्यामुळे केस गळत नाही.

Shiny | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | canva

NEXT: उन्हाळ्यात नियमित ताक प्या अन् आरोग्य सुधारा

Masala Chaas | canva