GK: सिंधु नदीची लांबी आणि खोली किती आहे? जाणून घ्या या नदीची वैशिष्ट्ये

Dhanshri Shintre

सिंधू पाणी करार

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 1960 चा सिंधू पाणी करार रद्द केला, सिंधू नदीची खोली आणि लांबी काय आहे?

सर्वात खोल भाग

सिंधू नदीची खोली ठिकाणानुसार बदलते, तर सर्वात खोल भाग नांगा पर्वताजवळ आढळतो.

नदीची खोली

नांगा पर्वताजवळ सिंधू नदीची खोली ४,५०० ते ५,२०० मीटर (१४,८०० ते १७,००० फूट) इतकी आहे.

सिंधू नदीची रुंदी

सिंधू नदीची रुंदी ठिकाण आणि हंगामानुसार बदलते, साधारणतः ती १२ फूट ते ७०० फूट दरम्यान असते.

नदीची एकूण लांबी

सिंधू नदीची एकूण लांबी २,८८० किलोमीटर असून त्यापैकी १,११४ किलोमीटर प्रवास भारतात होतो.

एकूण क्षेत्रफळ

सिंधू नदी प्रणालीचे एकूण क्षेत्रफळ ११,६५,००० चौ.किमी असून त्यापैकी ३,२१,००० चौ.किमी भारतात आहे.

सिंधू नदीचा उगम

सिंधू नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वतरांगाच्या उतारावर, मानसरोवर तलावाजवळील बोखर चु हिमनदीतून होतो.

NEXT: ५०० वर्षांचे हे प्राचीन घर तुम्ही पाहिले नसेलच! उत्तरकाशीच्या कुशीत लपलेले सौंदर्य, एकदा नक्की जा

येथे क्लिक करा