JCB चा Full Form माहितीये का?

Saam Tv

जेसीबी

सध्या जागोजागी लोक जेसीबी पाहत असतात.

Joseph Cyril Bamford Excavators Ltd | pinterest

प्रचंड गर्दी

जेसीबी पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दीतही उभे राहतात.

JCB meaning | pinterest

वाहन

जेसीबी हा रोज तुम्हाला प्रवास करताना वाटेत दिसणारे वाहन आहे.

JCB excavators | pinterest

फुल फॉर्म

जेसीबी कितीही परिचयाचा असला तरी 99% लोकांना त्याचा फुल फॉर्म माहित नसतो.

JCB full form | pinterest

उत्तर

पुढे आपण जेसिबीचा फुल फॉर्म जाणून घेणार आहोत.pinterest

JCB construction equipment | pinterest

J चा फुल फॉर्म

जेसीबी मधील जे चा अर्थ जोसेफ (Joseph) आहे.

JCB India | pinterest

C चा फुल फॉर्म

जेसीबी मधील सी चा अर्थ सिरिल (Cyril) आहे.

JCB full form | pinterest

B चा फुल फॉर्म

तर जेसीबी मधील बी चा अर्थ बॅमफोर्ड (Bamford)आहे.

Bamford | pinterest

JCB चे संस्थापक

जेसीबी हे नाव त्यांच्या संस्थापकांचेच आहे. जोसेफ सिरिल बॅमफोर्ड एक्सकॅव्हेटर्स लिमिटेड ही संस्था आहे.

JCB full form | pinterest

NEXT: पोटात अचानक जळजळ होतेय? मग करा 'हे' घरगुती उपाय

stomach burning home remedies | yandex
येथे क्लिक करा