Hot Yoga: झटक्यात वजन कमी करण्यासाठी करा हॉट योगा, एका आठवड्यात वितळेल शरीराची चरबी

Manasvi Choudhary

हॉट योगा

फिट राहण्यासाठी योगा करणे महत्वाचे आहे. हॉट योगा हा प्रकार केल्याने तुम्ही फिट राहता.

Hot Yoga

हॉट पॉवर योगा

हा ॲथलेटिक प्रकारचा योगा आहे. शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी हा प्रकार उत्तम मानला जातो.

Hot Yoga

हॉट विन्यास

श्वासाच्या तालावर हालचाली केल्या जातात. हे सलग प्रवाहासारखे असते, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि अधिक कॅलरी बर्न होतात.

Hot Yoga

शरीराला होतो फायदा

उष्णतेमुळे स्नायू लवचिक होतात, ज्यामुळे तुम्ही कठीण आसनं सहज करू शकता. यामुळे शरीराच्या अशा भागांतील चरबी कमी होते जिथे साध्या व्यायामाने फरक पडत नाही.

Hot Yoga

शरीर डिटॉक्स होते

एका आठवड्यात वजन कमी दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील साठलेले विषारी घटक आणि 'वॉटर वेट' घामावाटे बाहेर पडणे. यामुळे शरीर लगेच 'टोन' आणि 'स्लिम' दिसते.

Hot Yoga

भूकेवर नियंत्रण

हॉट योगामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, ज्यामुळे 'इमोशनल ईटिंग' किंवा अवेळी लागणारी भूक कमी होण्यास मदत होते.

Hot Yoga

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Face Yoga Exercise: सकाळी उठल्यावर करा हे 5 फेस योगा प्रकार, काचेसारखा चमकत राहील चेहरा

Face Yoga Exercise
येथे क्लिक करा...