Manasvi Choudhary
सोलापूर हा दक्षिण भागात वसलेला मुख्य जिल्हा आहे.
सोलापूर हे मुख्य शहर म्हणून ओळखले जाते.
सोलापूर हे शहर सोळा गावांनी मिळून बनले असल्याने त्या जिल्ह्याला सोलापूर हे नाव पडलं असावे.
प्राचीन लेखांमध्ये या गावाचा उल्लेख सोन्नलगे आणि सोन्नलागी असा आहे.
पूर्वीच्या काळात सोलापूर हे शहर सोनलपूर म्हणून ओळखले जायचे.
सोनलपूर या नावावरून सोलापूर हे नाव पडले असावे असे मानले जाते.
सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.