Manasvi Choudhary
इंग्रजी नववर्षातील पहिला सण हा मकरसंक्राती आहे.
मकरसंक्रातीआधी भोगी हा सण साजरा केला जातो.
आज भोगी हा सण आहे.
भोगीला मिक्स भाज्याची भाजी केली जाते जिला भोगी असे म्हणतात.
भोगीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून केस धुण्याची परंपरा आहे.
भोगीच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
विविध रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भोगीच्या दिवशी सकाळी केस धुतले जातात.