Nandurbar Name History: नंदुरबार हे नाव कसं पडलं? जुना इतिहास जाणून घ्या

Manasvi Choudhary

नंदुरबार

नंदुरबार हा महाराष्ट्र राज्यातील एक मुख्य जिल्हा आहे.

Nandurbar Name History | Social Media

जिल्ह्याची निर्मिती

१ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून वेगळा नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.

Nandurbar Name History | Social Media

सीमा

नंदुरबार जिल्ह्याला महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे.

Nandurbar Name History | Social Media

अदिवासी संस्कृती

नंदुरबार हा अदिवासी संस्कृतीचा जिल्हा आहे.

Nandurbar Name History | Social Media

कथा

नंदुरबार येथे पूर्वी नंद्राज राजाचे राज्य होते, त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात होते.

Nandurbar Name History | Social Media

प्राचीन इतिहास

प्राचीन काळी येथे नंदीश्वर नावाचा एक संत राहत असे आणि त्यांनी या ठिकाणी तपस्या केली होती.

Nandurbar Name History | Social Media

नाव कसं पडलं

या संतांचा प्रभाव असल्याने या भागाला "नंदीश्वर बार" असे नाव पडले आणि पुढे ते "नंदुरबार" म्हणून ओळखले जाऊ लागले.

Nandurbar Name History | Social Media

NEXT: Bamandongri Railway Station: बामणडोंगरी हे स्टेशन माहितीये का? पनवेलपासून फक्त 25 मिनिटांवर

येथे क्लिक करा...