Manasvi Choudhary
दिल्ली ही भारताची राजधानी आहे.
दिल्लीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
दिल्लीच्या नावाचा उल्लेख पौराणिक काळात सुरूवातीला झाला आहे.
पहिल्या शतकात इसवी सन ८० मध्ये मौर्याचे राजा ढिल्लू याने शहराला स्वत:चे नाव ढिल्ली असे दिले.
पुढे हे नाव तोमर वंशाचे राजा धव यांनी ढिल्लू असे ठेवले. मात्र नंतर ते ढिल्लीचे दिल्ली असे झालं असल्याची मान्यता आहे.
किल्ल्याच्या आतील एक लोखंडाचा खांब हलत असल्याने त्यामुळे ढीला असे नाव दिले पुढे हे ढिली शब्दावरून दिल्ली झाला.
दिल्ली ही दोन भागात विभागली आहे. ज्याची नावे जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली अशी आहेत.